शिक्षक भरती १००% अनुदानित | अल्पसंख्याक शाळा – Master

शिक्षक भरती १००% अनुदानित | अल्पसंख्याक शाळा


सरस्वती शिक्षण संस्था ( भाषिक अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त ) संचलित सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा किनवट, सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक शाळा मांडवा ता किनवट जि.नांदेड येथील शिक्षणाधिकारी (मा.) जि.प.नांदेड यांनी दिलेल्या पद भरती जाहीरात मान्यता आदेश क्र.जा.क्र./ जिपनां/ शिविमा / मा- ८ / २०२५ / ४३३४ दि. २४/०९/२०२५ नुसार खालील पदे भरावयाची आहे.

क्र.पदाचे नावपदसंख्याशैक्षणिक पात्रताइयत्ता / विषयTET / CTET तपशीलअनुदान / पद रिक्ततेचे कारण
1शिक्षण सेवक2मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी डि.एड / बी.एडइयत्ता 6 ते 8 वीपेपर – 260% अनुदानित पदे रिक्त
2सह शिक्षक1मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी डि.एड / बी.एडइयत्ता 6 ते 8 वीपेपर – 2100% अनुदानीत पदावर बदलीमुळे पद रिक्त
3सह शिक्षक (गणित / विज्ञान)2बी.ए / बी.एससी (गणित / विज्ञान) बी.एड, अतिरीक्त पात्रता बी.पी.एडइयत्ता 9 ते 10 वीपेपर – 2100% सेवानिवृत्तीने पदे रिक्त
4लिपीक112 वी, एम.एस.सी.आय.टी.लागू नाहीलागू नाही100% पदोन्नतीमुळे पद रिक्त


🗓️ मुलाखतीची माहिती

  • दिनांक: 08/10/2025
  • वेळ: सकाळी 11.00 वाजता
  • स्थळ: सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, मांडवा रोड, किनवट, ता. किनवट, जि. नांदेड

📌 महत्त्वाच्या सूचना

  • पात्र उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे.

स्वाक्षरीत:
मुख्याध्यापक – सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, किनवट
अध्यक्ष / सचिव – सरस्वती शिक्षण संस्था, किनवट
दिनांक: 29/09/2025

Leave a Comment